Hardik pandya News Saam tv
Sports

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

Hardik pandya News : विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघानं दणक्यात सेलिब्रेशन केलंय. मात्र, या सेलिब्रेशनमुळे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या चांगलाच अडचणीत आलाय. पांड्या नेमका कशामुळे आणि का अडचणीत आलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Vishal Gangurde

रोहित कदम, साम टीव्ही

तडाखेबाज फलंदाजीनं क्रिकेट जगातात नावलौकिक मिळवणारा टीम इंडियाचा अष्ट्रपैलू हार्दिक पांड्या अडचणीत येण्याची शक्यताय... टी-20 विश्वचषक विजयानंतर सेलिब्रेशनवेळी हार्दिक पांड्यानं तिरंगा घेऊन त्याच्या गर्लफ्रेडसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला जातोय. यामुळे पांड्याच्या अंगावर असलेल्या तिरंग्याचा अवमान झाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आलीये.

पुण्यातील वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार केलीय. तर न्यायालयातसुद्धा ते याचिका दाखल करणार आहेत... त्यामुळे हार्दिक पांड्याला हे सेलिब्रेशन चांगलंच महागात पडणारेय.

एकीकडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे राष्ट्रध्वजाच्या अवमानापायी पांड्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवारेय. त्यामुळे पोलीस आणि न्यायालय यासंदर्भात काय कार्यवाही करतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT