England Team Won Against India saam news
Sports

World Cup: Do Or Die च्या स्थितीत इंग्लंडने मारली बाजी; भारतीय संघ हरला

आज भारतीय संघास विजय

साम न्यूज नेटवर्क

माऊंट माऊनगनुई : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) आज इंग्लंडने (England) भारतीय (India) संघावर चार गडी राखून शानदार विजय नाेंदवित स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. इंग्लंड संघाचे सलग तीन पराभव झाल्यानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना आजचा सामना महत्वाचा हाेता. त्यात त्यांनी बाजी मारली. (icc womens world cup cricket latest marathi news)

भारताने इंग्लंड संघासमाेर ठेवलेले १३५ धावांचे आव्हान संघाने ३१.२ षटकात सहज गाठले. प्रारंभी भारतीय गाेलंदाजांनी इंग्लंडचे दाेन फलंदाज अवघ्या संघाच्या चार धावांत बाद केले. त्यानंतर कर्णधार हीदर नाइटच्या उत्कृष्ट खेळीमुळे इंग्लंडची बाजू भक्कम झाली.

हीदर नाइट (५३) आणि नताली स्किव्हर (४५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचून सामना पूर्णपणे आपल्या बाजू खेचल्याने संघाचा विजय सुकर झाला. दरम्यान महिला विश्वकरंडक (२०१७) अंतिम फेरीत झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेण्यात भारतीय महिला संघ आजही अपयशी ठरला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Shocking : दुर्दैवी घटना! देवदर्शनाला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला, समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवलं

Diabetes Control: सकाळी करा 'या' पदार्थांच्या सेवनाने सुरुवात; डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय

पुण्यानंतर मुंबईत जमीन घोटाळा? 200 कोटींची जमीन फक्त 3 कोटींमध्ये खरेदी, मंत्र्यांवरील आरोपांनी खळबळ

SCROLL FOR NEXT