भारताचा 'सुवर्ण' इतिहास संपणार? नीरज चोप्राकडून गोल्डची आस Saam Tv
Sports

भारताचा 'सुवर्ण' इतिहास संपणार? नीरज चोप्राकडून गोल्डची आस

भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नामध्ये ८६.६५ मीटर भाला फेकत भारताच्या सुवर्ण पदकाची आस पुन्हा एकदा जागृत केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Olympics : भारताचा India भालाफेक Javelin throw पटू नीरज चोप्राने Neeraj Chopra पहिल्याच प्रयत्नामध्ये ८६.६५ मीटर भाला फेकत भारताच्या सुवर्ण पदकाची Gold medal आस पुन्हा एकदा जागृत केली आहे. बुधवारी क्वालीफिकेशन ग्रुप ए मध्ये नीरज चोप्राने सर्वाधिक लांब भाला फेकला आहे.

हे देखील पहा-

त्याच्या ग्रुपमध्ये एकूण १५ स्पर्धेक होते. यामध्ये तो टॉपर Topper राहिला आहे. भालाफेक वर्ल्ड रेकॉर्ड World record हे ९८.८४ मीटर आहे. ऑलिम्पिक रेकॉर्ड ९०.५७ मीटर इतके आहे. त्याच्या ग्रुपमध्ये २८ वर्षीय जर्मनचा वेटर जॉन्स हा देखील आहे. त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा ८९.८९ इतका आहे.

२०१७ मध्ये त्याने जागतिक अ‍ॅथलिट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने हा रेकॉर्ड केलेला होता. ग्रुप ए आण आणि ग्रुप बी मध्ये सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वोत्तम चांगली कामगीरी ही जर्मनीच्या खेळाडूने नावे आहे. पण त्याला मागे टाकत नीरज चोप्राने ग्रुप ए मध्ये टॉप राहिला आहे. यामुळे नीरजकडून भालाफेक प्रकारात सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित झाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT