Football Match Saam TV
Sports

Football Match Accident : किंचाळ्या.. अश्रू... चिंता... फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूचा पाय मोडला, भयंकर घटनेचा VIDEO समोर

Sports News : एका खेळाडूचा पाय पडल्याने दुसऱ्या खेळाडूचा पाय मोडला आहे.

प्रविण वाकचौरे

Football News : फुटबॉल सामन्यादरम्यान एकमेकांना धक्का लागणे, पडणे, किरकोळ दुखापत होणे सामन्य गोष्ट आहे. अनेकदा खेळाडूंना गंभीर दुखापतही होते. नुकतीच एका सामन्यादरम्यान भयंकर दुर्घटना घडली आहे. एका खेळाडूचा पाय पडल्याने दुसऱ्या खेळाडूचा पाय मोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

ब्यूनस आयर्समधील कोपा लिबर्टाडोरेस सामन्यादरम्यान अर्जेंटिना ज्युनियर्सच्या डिफेंडरचा डावा पाय मोडला आहे. ब्राझीलच्या फ्लुमिनेन्सकडून खेळणाऱ्या मार्सेलोचा धक्का लागल्याने 29 वर्षीय लुसियानो सांचेझला मंगळवारी गंभीर दुखापत झाली.

सामन्यात दरम्यान 56व्या मिनिटाला घडली. त्यानंतर संपूर्ण मैदानातील वातावरण चिंताजनक बनलं होत. प्रेक्षक आणि दोन्ही संघाचे खेळाडून घटनेमुळे तणावात दिसले. मार्सेलोला देखील घटनेनंतर अश्रून अनावर झाले. (Latest sports updates)

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितलंती की, सांजेझला बरं व्हायला ८ ते १२ महिने लागतील. मैदानावरील घटना माझ्यासाठी खूप कठीण क्षण होता. कोणत्याही हेतूविना मी सहकारी फुटबॉलपटूला दुखापत केली. मी सांजेझला रिकव्हरीसाठी सदिच्छा देतो, असं मार्सेलोने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT