csk vs kkr ipl 2024 kolkata knight riders won the toss elected to bowl  twitter
Sports

CSK vs KKR, IPL 2024: CSK ने जिंकला टॉस! KKR ला फलंदाजीचं आमंत्रण; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

CSK vs KKR, IPL 2024 Toss Update: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे.

Ankush Dhavre

CSK vs KKR, Toss Update And Playing XI News:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी कशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन):

फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना (Cricket news in marathi)

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

चेपॉकमध्ये खेळताना असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

सामने -१०

चेन्नईने जिंकलेले सामने - ७

कोलकाताने जिंकलेले सामने - ३

चेपॉकमध्ये खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी..

एकूण सामने - ६६

विजय - ४७

पराभव - १८

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चेपॉकमध्ये खेळताना असा राहिलाय रेकॉर्ड..

सामने -१३

विजय -४

पराभव - ९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बुलडाण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

Kidney stone pain: सतत जाणवणारी कंबरदुखी असू शकते किडनी स्टोनचं लक्षणं; कसे केले जातात यावर उपचार?

भाजप आमदारांसोबत संगनमत अन् महिलांशी गैरवर्तणूक; शिवसेनेच्या नेत्यावर आरोप, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT