नवी दिल्ली: बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) सुरू झाल्या आहेत. ऑलिम्पिक (Olympics) पदक विजेत्या पीव्ही सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारतीय खेळाडुंचे नेतृत्व केले. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात आधी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ध्वजवाहक म्हणून देशाचे नेतृत्व करणार होता. पण नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेक करत असताना तो जखमी झाला. त्यामुळे नीरज चोप्रा २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाहीत.
भारताचे प्रतिनिधित्व १२५ खेळाडू करणार आहेत. जे १९ खेळांमधील १४१ स्पर्धांमध्ये भाग घेतील. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होत आहे. महिला T20 क्रिकेट यंदा बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करत आहे, ज्यामध्ये अव्वल आठ संघ सुवर्णपदकासाठी स्पर्धेत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. (Commonwealth Games 2022)
पोहणे:
कुशाग्र रावत - ४०० मी फ्रीस्टाइल हीट (दुपारी ३:००)
आशिष कुमार सिंग - १०० मी बॅकस्ट्रोक S9 हीट (दुपारी ३:०० )
साजन प्रकाश - ५० मीटर बटरफ्लाय हीट (दुपारी ३:००)
श्रीहरी नटराज - १०० मीटर बॅकस्ट्रोक (दुपारी ३:०० )
कुशाग्र रावत - (पात्र ठरला तर) - ४०० मी फ्रीस्टाइल फायनल सायंकाळी ( ११:३०)
आशिष कुमार सिंग - (पात्र असल्यास) - १०० मीटर बॅकस्ट्रोक S9 फायनल सायंकाळी (११:३०)
साजन प्रकाश - (पात्र ठरल्यास) - ५० मी बटरफ्लाय सेमी (रात्री ११:३०)
श्रीहरी नटराज - (पात्र ठरल्यास) - १०० मी बॅकस्ट्रोक सेमी रात्री (११:३०)
शिव थापा : पुरूष ६३.५ किलो, राउंड ३२ सायंकाळी (४:३०)
सुमित कुंडु : पुरूष ७५ किलो, राउंड ३२ सायंकाळी ( ४:३०)
रोहित टोकस : पुरूष ६७ किलो, राउंड ३२ सायंकाळी (११:००)
आशीष चौधरी : पुरूष ८० किलो, राउंड ३२ सायंकाळी (११:००)
योगेश्वर, सत्यजित, सैफ - पुरुष वैयक्तिक आणि सांघिक पात्रता दुपारी (१:३०)
पुरुष संघ अंतिम: (जर पात्र ठरला तर) रात्री (१०:००)
भारत वि बनाम घाना: महिला गट स्टेज (सायंकाळी ६.३०)
नयनमनी - महिला एकेरी (दुपारी १.००)
दिनेश, नवनीत, चंदन - पुरुष तिहेरी (दुपारी १.००)
सुनील, मृदुल - पुरुष जोडी फेरी १ ( सायंकाळी ७.३०)
रूपा, तानिया, लवली - महिलांची चार फेरी १ (सायं. ७.३०)
सौरव, रमित, अभय - राउंड ६४ ( ४.३० वाजता)
जोश्ना, सुनैना, अनहत - राउंड 64 ( ४.३० वाजता)
पुरुष एकेरी: फेरी ६४ (रात्री १०.३०)
महिला एकेरी: फेरी ६४ (रात्री १०.३०)
पुरुष संघ - पात्रता फेरी १ दुपारी (२:००)
महिला संघ - पात्रता फेरी १ (दुपारी २:००)
पुरुष संघ - पात्रता फेरी २ दुपारी (८:३०)
महिला संघ - पात्रता फेरी २ दुपारी (८:३०) (Commonwealth Games 2022)
विश्वजीत, नमन, वेंकाप्पा, अनंत, दिनेश - पुरुष संघ पर्स्युट पात्रता (दुपारी २:३०)
मयुरी, त्रियशा, शुशिकला - महिला संघ स्प्रिंट पात्रता (दुपारी २:३०)
रोजित, रोनाल्डो, डेव्हिड, एसो - पुरुषांची सांघिक स्प्रिंट पात्रता (दुपारी २:३०)
पुरुष संघ पर्स्युट फायनल (पात्र असल्यास) (रात्री ८:३०)
महिला सांघिक स्प्रिंट फायनल (पात्र असल्यास) (रात्री ८:३०)
पुरुष सांघिक स्प्रिंट फायनल (पात्र ठरल्यास) (रात्री ८:३०)
आदर्श, विश्वनाथ - पुरुषांचा अंतिम (दुपारी ३:३०)
संजना, प्रज्ञा - महिला अंतिम (सायंकाळी ५:३०)(Commonwealth Games 2022)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.