EPFO Recruitment Saam Tv
naukri-job-news

EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

EPFO Recruitment 2026: ईपीएफओमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. डिविजन क्लर्क आणि ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

ईपीएफओमध्ये सरकारी नोकरीची संधी

१०वी पास तरुणांसाठी संधी

विविध पदांसाठी भरती सुरु

सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ईपीएफओमध्ये सध्या भरती सुरु आहे. ईपीएफओने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे.

ईपीएफओमधील ही भरती डिविजन क्लर्क आणि ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट पदासाठी आहे. देशातील २३ क्षेत्रांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुकांनी १ एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहेत. या नोकरीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे.

१०वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

ईपीएफओमधील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी १०वी पास असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी माहिती वाचा.

पगार

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग केली जाईल. यानंतर कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे. परीक्षा २ मे रोजी होऊ शकते.

ईपीएफओच्या या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. सर्वात आधी वेबसाइटवर जायचे आहे. तिथे संबंधित भरती लिंकवर क्लिक करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा त्यानंतर लॉग इन करा. तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा. यानंतर तुम्ही प्रिंट आउट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT