नोकरी सोडल्यानंतर फक्त ४८ तासात फुल अँड फायनल सेटलमेंट, नवीन कामगार कायद्यात काय काय?

What is full and final settlement in India? : नोकरी सोडल्यानंतर आता ४८ तासांत अंतिम हिशोब मिळणार! नवीन कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. नियम काय आहे आणि कंपन्यांवर काय कारवाई होणार, वाचा सविस्तर.

Final accounts within 2 days of leaving the job : तुम्ही एखाद्या कंपनीतून राजीनामा दिला किंवा तुमची हकालपट्टी केली गेली तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, आता नोतरी सोडल्यानंतर फक्त ४८ तासांत कंपनीला तुमचा फायनल हिशोब क्लिअर करावा लागणार आहे. नव्या कामगार कायद्यामध्ये या तरतुदी असल्याचे समोर आले आहे.

साधारणपणे नोकरी सोडल्यानंतर बहुतेक कर्मचाऱ्यांच्या फुल अन् फायनल सेंटलमेंटसाठी एक ते दीड महिना लागायचा. या काळात राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण यायचा. मात्र आता नवीन कामगार कायद्यानुसार नोकरी सोडल्यानंतर फक्त दोनच दिवसात तुमच्या खात्यात फुल अँड फायनल सेटलमेंटचे पैसे जमा होतील...दोन दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com