BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

सार्वजनिक आरोग्य खात्यात होणार भरती

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाकरिता ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही जाहिरात वाचावी. इच्छुक उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास केलेली असावी. बॅचलर ऑफ फाइन आर्टमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत डिजिटल ग्राफिक्स कोर्स केलेला असावा. याचसोबत कॉम्प्युटर ऑपरेट आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

या नोकरीसाठी १८ ते ४३ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत.या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १८००० ते ४०,००० रुपये पगार मिळणार आहे. एकूण २६ जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठीचे ठिकाण मुंबई असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : '...नाहीतर खुर्ची खाली करा' अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे? Video

Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुखचा ब्लॅक ड्रेसमधील सिझलिंग लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update: सहायक पोलिस आयुक्तांची माजी खासदार इम्तियाज जलील याना कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस

Cyber Crime : शेअर बाजारात जास्तीचा नफा दाखवून गंडविले; साडेपाच लाखांचा लावला चुना

आई - वडील विभक्त, नातेवाईकाची ४ बहिणींवर वाईट नजर, पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT