US Navy launches advanced stealth cruise missile during Operation Epic Fury targeting strategic locations in Iran Saam Tv
देश विदेश

अमेरिकेच्या क्षेपणास्त्राची जगभरात चर्चा, इराणवर 'ब्लॅक टॉमहॉक' क्षेपणास्त्रानं हल्ला?

Black Tomahawk Missile: इराणवरील हल्ल्यात अमेरिकानं आधुनिक तंत्रज्ञान वापर केलाय... अमेरिकेनं इराणवर डागलेल्या मिसाईलनं जगाची झोप उडालीय... ही मिसाईल नेमकं कोणतं आहे? अमेरिकन नौदलानं जारी केलेल्या व्हिडिओमुळे जगाच लक्ष अमेरिकेकडे का वळालय?

Suprim Maskar

ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इस्त्रायल-अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात अमेरिकेने पहिल्यांदाच एका गुढ आणि घातक क्षेपणास्त्राचा वापर केलाय... या हल्ल्यात पहिल्यांदाच 'ब्लॅक टोमाहॉक' या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आहे... इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या घरावर डागण्यात आलेली 30 क्षेपणास्त्र हीच आहेत का यावर आता चर्चा सुरु झालीय...

'ब्लॅक टॉमहॉक'ची वैशिष्ट्य

क्षेपणास्त्रांना काळा रंग देणं नवी रणनीती?

काळ्या रंगामुळे क्षेपणास्त्र ओळखणं अशक्य

शत्रूच्या रडारला चकवा देण्यास मदत

स्टेल्थी अँटी-शिप मिसाइल भासविण्याचा प्रयत्न

इराणवरील हल्ल्यात वापरण्यात आलेली ब्लॅक टॉमहॉक क्षेपणास्त्रं अमेरिकेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे... टोमाहॉक क्षेपणास्त्रे ही राखाडी किंवा पांढऱ्या रंगाची असतात. मात्र, इराणवरील कारवाईत दिसलेला क्षेपणस्त्रासाठी काळ्या रंगाचा वापर करण्यात आलाय... त्यामुळेच या क्षेपणास्त्रला ब्लॅक टॉपहॉक असं म्हटलं जातंय...

'ब्लॅक टॉमहॉक' क्रूझ क्षेपणास्त्रं किती घातक?

अत्याधुनिक मल्टी-मोड गाइडन्स सिस्टीम

शत्रूच्या प्रगत रडार यंत्रणेलाही याचा सुगावा लागत नाही

एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्यात सक्षम

इराणवरील हल्ल्यात अमेरिकेने शक्तीसोबतच युक्तीचाही वापर केलाय... त्यामुळेच अमेरिकेला ब्लॅक टॉमहॉक क्षेपणास्त्राच्या मदतीने इराणच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लष्करी तळांना अचूकपणे उद्ध्वस्त करणं सोप झाल्याचं म्हटलंय जातंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: दाट आणि काळ्या केसांसाठी या फुलाचा करा असा वापर

New Labour Law: ३० लाखांचा CTC असेल तर इन हँड सॅलरी किती होणार? एप्रिलपासून किती कमी पगार येणार? वाचा सविस्तर

Post lunch dip: दुपारच्या जेवणानंतर लगेच सुस्ती का येते?

Shocking : घराच्या जिन्यावर बसलेल्या कोब्राने घेतला २ वर्षीय मुलाचा जीव; संभाजीनगरमध्ये खळबळ

Mrunal Thakur Photos: 'धुळ्याची हिरोईन', मृणाल ठाकूरचे हे 5 फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल

SCROLL FOR NEXT