Mrunal Thakur Photos: 'धुळ्याची हिरोईन', मृणाल ठाकूरचे हे 5 फोटो पाहून काळजाचा ठोका चुकेल

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूरने नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Mrunal Thakur Photos

काळ्या रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य

या फोटोशूटसाठी मृणालने काळ्या रंगाची सिंपल साडी नेसली आहे. तिचा लूक खुप सुंदर दिसतोय.

Mrunal Thakur Photos

फुलनेक ब्लाऊज

साडीवर मृणालने फुल नेक ब्लाऊज स्टाईल निवडली आहे. कपाळी टिकली, मोकळे केस आणि डोळ्यात काजळ असा तिने मेकअप लूक केला आहे.

Mrunal Thakur Photos

साज पाहून नेटकरी घायाळ

कानात झुमके, हातात बांगड्या तिने घातल्या आहेत. तिच्या सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

Mrunal Thakur Photos

वेस्टर्न आणि एथनिक लूक

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडिया वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही लूकमधील फोटो शेअर करते.

Mrunal Thakur Photos

नेटकऱ्यांकडून कमेंट्स

मृणालचे फोटो नेटकऱ्यांना आवडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरील फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.

Mrunal Thakur Photos

नवीन चित्रपट रिलीज

कामाविषयी सांगायचे तर, नुकताच मृणाल ठाकूरचा 'डकैत:अ लव्ह स्टोरी' हा चित्रपट रिलिज झाला.

Mrunal Thakur Photos

NEXT: Actress Titeeksha Tawde Photos: निळ्या साडीत खुललं तितिक्षा तावडेचं सौंदर्य! फोटो पाहून चाहते झाले घायाळ, केला लाईक्सचा वर्षाव

येथे क्लिक करा...