Actress Titeeksha Tawde Photos: निळ्या साडीत खुललं तितिक्षा तावडेचं सौंदर्य! फोटो पाहून चाहते झाले घायाळ, केला लाईक्सचा वर्षाव

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे. अभिनयासह तितिक्षा तिच्या सौंदर्यामुळे आकर्षित करते.

Titeeksha Tawde | Instagram

फोटोशूटमुळे चर्चेत

अभिनेत्री तितिक्षा तावडे तिच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असते.

Titeeksha Tawde | Instagram

नवीन फोटो

नुकतेच तितिक्षाने साडीतील नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Titeeksha Tawde fashion

साडीत खुललं सौंदर्य

या फोटोशूटसाठी तिने खास साडी नेसली आहे. मराठमोळ्या अंदाजात तितिक्षा खुप सुंदर दिसते.

Blue printed saree

निळ्या साडीतील लूक

निळ्या रंगाच्या साडीत तितिक्षाचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.

Blue printed saree

सुंदर मेकअप

मोकळे केस, कपाळी टिकली आणि नॉर्मल मेकअप असा तितिक्षाचा सुंदर लूक आहे.

titeeksha tawde | yandex

गुलाबी हास्य

निसर्गाच्या सानिध्यात बागेतील फुलांसोबत तिने फोटो क्लिक केले आहेत. तितिक्षाच्या गालावर गुलाबी हास्य उमललं आहे.

Titeeksha Tawde Beautiful photos

नेटकऱ्यांकडून फोटोंवर लाईक्स

तितिक्षाचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावरील नवीन फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

Titeeksha Tawde | Instagram

Next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा..