Manasvi Choudhary
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सर्वांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदुलकर.
प्रियदर्शनीने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनी मने जिंकली आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
कॉमेडीच नाही तर प्रियदर्शनीच्या अभिनयाचेही चाहते आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रियदर्शनीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर ती चाहत्यांनी दैंनदिन आयुष्याविषयी अपडेट देते.
नुकतेच तिने काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी प्रियदर्शनीने डिझायनर साडी परिधान केली आहे. या साडीत प्रियदर्शनीचा ग्लॅमरच अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
या फोटोशूटमध्ये प्रियदर्शनीने सिक्विन वर्क सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. ती खुपच सुंदर दिसत आहे.
ग्लॉसी मेकअप सह शिवानीने कानात झुमके, हातात बांगड्या घातल्या आहेत.
सोशल मीडियावर प्रियदर्शनीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.