Bugadi Earrings Designs: लग्नात नवरीसाठी बुगडीचे 5 नवीन प्रकार, सौंदर्य दिसेल भारी

Manasvi Choudhary

लग्न

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. नवीन नवरीची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नात तुम्हाला खास महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर कानात बुगडी घाला.

Bride Bugadi Earrings Designs

बुगडी कानातले डिझाइन्स

बुगडीचे नवनवीन प्रकार आहे. हे अनेक डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.

Bugadi Earrings Designs

मोती बुगडी

मोत्याची बुगडी कानात खुपच सुंदर दिसते. नाजूक मोती आणि स्टोन हे पॅटर्न्स असतात.

Moti Bugadi Earrings Designs

सोन्याची बुगडी डिझाईन्स

मराठमोळ्या लूकवर सोन्याचे दागिने घातल्याने या प्रकारची बुगडी डिझाईन्स उठून दिसते.

Earings Designs

नवीन पॅटर्न

कानाच्या वरती बुगडी तुम्ही अश्या प्रकारची बुगडी घालू शकता. ही बुगडी लूक खुपच सुंदर आहे.

Bugdi Earrings

कानातले मॅचिंग बुगडी

बुगडी आणि कानातले सेम मॅचिंग असतात असा सेट तुम्ही खास साडीलूकवर करू शकता.इडोवेस्टर्न लूकवर तु्म्ही हे बुगडी कानातले घालू शकता

Bugadi Earrings Designs

मोर डिझाईन बुगडी

मोराचे डिझाईन असलेले बुगडीचे प्रकार सध्या ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही खास ट्राय करू शकतात.

Bugadi Earrings Designs

कान-साखळी बुगडी  

कान-साखळी बुगडी  यात बुगडीला एक नाजूक मोत्याची किंवा सोन्याची साखळी जोडलेली असते, जी केसांमध्ये किंवा कानाच्या मागे पिन केली जाते.

Bugdi Earrings

next: Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

येथे क्लिक करा...