Homemade Hairmask For Long And Shiny Hair: उन्हाळ्यात केसांची होईल लाबंच लांब वाढ, घरीच बनवा कोरफड आणि दहीचा हेअरमास्क

Manasvi Choudhary

केसांची निगा

उन्हाळ्यात केसांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे. बाजारातील केमिकल प्रोडक्टपेक्षा घरगुती उपाय केल्याने केसांची वाढ लवकर होते.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair

कोरफड आणि दही हेअरमास्क

कोरफड आणि दही केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. केसांसाठी कोरफड आणि दहीचा हेअरमास्क तुम्ही लावा.

Homemade Hairmask

कोरफड हेअरमास्क साहित्य

कोरफड हेअरमास्क बनवण्यासाठी तुम्हाला कोरफड गर, कडुलिंबाची पाने आणि लॅव्हेंडर तेल हे वापरायचे आहे.

Aloe Vera Homemade Hairmask | yandex

बनवण्याची सोपी पद्धत

कडुनिबांची पानांची पेस्टमध्ये कोरफड गर मिक्स करून त्यात लॅव्हेंडर तेल मिक्स करून तुम्ही हा हेअरमास्क बनवू शकता.

Homemade Hair Mask

दही हेअरमास्क साहित्य

दही हेअरमास्क बनवण्यासाठी दही, अंडी आणि आवळा रस वापरा.

Curd

बनवण्याची सोपी पद्धत

दहीमध्ये अंडा मिक्स करा नंतर यात आवळ्याचा रस मिक्स करा आणि केसांना लावा.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair

हेअरमास्क कधी लावावा?

वरील दोन्ही हेअरमास्क आठवड्यातून दोन वेळा केसांना लावल्याने फायदा दिसेल.

Homemade Hairmask For Long And Shiny Hair

next:Crispy Poha Vade Recipe: कांदापोहे खाऊ कंटाळा आला? मग सकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोहा वडे, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक करा...