UPSC Results  Saam tv
देश विदेश

UPSC Results Out : UPSC चा निकाल जाहीर, 958 जण झाले IAS, IPS, हा उमेदवार देशात पहिला, महाराष्ट्रातून किती झाले पास?

UPSC Results in Marathi : UPSC चा निकाल जाहीर झाला आहे. आता देशातील 958 जण IAS, IPS होणार आहेत.

Vishal Gangurde

UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

अनुज अग्निहोत्री यांनी ऑल इंडिया रँक 1 पटकावलाय

958 उमेदवारांची IAS, IPS आणि IFS सेवांसाठी निवड

UPSC Civil Services Examination Result out: देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी 'यूपीएससी' नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नागरी सेवा परीक्षेचा (२०२५) आज शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. आयोगाकडून एकूण ९५८ उमेदवार आयपीएस आणि आएएस झाले आहेत. या उमेदवारांची ऑगस्ट २०२५ ची लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी २०२६ पर्यंत लेखी परीक्षा सुरू होती. आता ९५८ उमेदवार आयएएस, आयएफएस आणि आयपीएस होऊन देशाची सेवा करतील.

देशात कोणत्या सेवा आहेत?

भारतीय प्रशासकीय सेवा

भारतीय परदेशी सेवा

भारतीय पोलीस सेवा

ग्रुप A आणि ग्रुप B

यंदा झालेल्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अनुज अग्निहोत्रीने ऑल इंडिया रँक १ (AIR 1) क्रमांक पटकावला आहे. दुसरा राजेश्वरी सुवे आणि तिसऱ्या स्थान आकांश ढुल यांनी पटकावलं आहे. तर टॉप २० च्या यादीत इशान भटनागर, जिनिया अरोडा आणि आस्था जैन यांच्या नावाचा समावेश आहे.

नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल कधी जाहीर झाला?

UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

UPSC 2025 मध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या स्थानावर कोण आहे?

अनुज अग्निहोत्रीने UPSC 2025 मध्ये ऑल इंडिया रँक 1 पटकावलाय

परीक्षेतून एकूण किती उमेदवारांची निवड झाली?

UPSC नागरी सेवा परीक्षेतून एकूण 958 उमेदवारांची निवड IAS, IPS आणि IFS सेवांसाठी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT