बर्गर खाताय सावधान; अर्धा भाग खाल्यानंतर खवय्या आवाक! Saam Tv
देश विदेश

बर्गर खाताय सावधान; अर्धा भाग खाल्यानंतर खवय्या आवाक!

राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गोंधळ उडाला.

वृत्तसंस्था

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गोंधळ उडाला. एका ग्राहकाने बर्गरची ऑर्डर दिली आणि त्याने ऑर्डरनंतर जेव्हा त्याने बर्गर खाल्ले, तेव्हा त्यात एक विंचू सापडला आरोप त्याने केला आहे. त्याने रेस्टॉरंट चालकाकडे याबाबत तक्रार केली तेव्हा वाद आणखीनच वाद झाला. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहक इतर लोकांसोबत मारहाण केली.

हे देखील पहा-

नंतर काही काळ वाद झाल्यानंतर, त्यांची प्रकृती खालावली. तेव्हा त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. त्याच्या उपचार चालू आहे. डॉक्टर त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे. यानंतर तरुणाने मॅनेजरविरोधात जवाहर सर्कल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

22 वर्षीय तरुण असून 17 सप्टेंबर रोजी रात्री रेस्टॉरंट मध्ये बर्गर खाण्यासाठी एक मित्र आला होता. तिथे त्याने दोन बर्गर मागवले. मित्राला बर्गर दिला. दुसरा मित्र खाऊ लागला. कागदामध्ये पॅक केलेल्या बर्गरचा अर्धा भाग चघळताच त्याच्या तोंडात काही विचित्र गोष्ट आल्यावर त्या तरुणाला संशय आला. त्याचवेळी हातात धरलेल्या बर्गरच्या अर्ध्या तुकड्यात काळा किडा असलेलं लक्षात आले. तरुणाने त्याच्या तोंडात घेतलेला भागही बाहेर काढला. मग कळले की मेलेला काळा विंचू बर्गरमध्ये आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT