Tamilnadu Train Fire Saam TV
देश विदेश

Tamilnadu Train Fire: साखर झोपेत असताना धावत्या ट्रेनमध्ये अग्नितांडव; ८ जणांचा होरपळून मृत्यू, २० जखमी

Tamilnadu Fire News: आगीने रौद्र रुप धारण केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

Tamilnadu News:

तामिळनाडू येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. मदुराई येथे धावत्या ट्रेनने अचानक पेट घेतला आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुनालूर-मदुराई एक्सप्रेसमध्ये ही भीषण आग लागली आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास प्रवासी साखर झोपेत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातलाय.

अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही प्रवाशांनी गॅस सिलिंडरची ट्रेनमधून नेल्याचा आरोप अन्य प्रवाशी करतायत. ट्रेनमधून सिलिंडर आणल्यानेच आग लागल्याचे दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात भारताला नंबर वन बनवण्याचे लक्ष्य

oil free puri : टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्याची अचूक पद्धत; खाताना हाताला लागणार नाही एक थेंबही तेल

Maharashtra Politics: अजित पवार गटाचा शिवसेनेला जोरदार धक्का; २००पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai : एका दिवसात मुंबई दर्शन! 'ही' ७ ठिकाणं पाहिलीत तर दिवस बनेल खास

भर मंडपात नवरदेवासह नातेवाईकांना डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न! प्रेमविवाहाचा असा बदला पाहून हादरून जाईल मन

SCROLL FOR NEXT