नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी (rajiv gandhi) यांच्या हत्येतील दोषींना मदत केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या एजी पेरारिवलन (AG Perarivalan) यास सर्वाेच्च न्यायालयाने (supreme court) आज (बुधवार) जामीन (bail) मंजूर केला आहे. अवघ्या १९ वर्षांचा असताना त्यांस तामिळनाडूत अटक करण्यात आली हाेती. ३२ वर्ष पेरारिवलन जेलमध्ये हाेते. (Rajiv Gandhi Assassination Case latest update)
पेरारिवलन जवळपास ३२ वर्षांपासून तुरुंगात असल्याची दखल घेत न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.