Woman Killed By Dogs Saam TV
देश विदेश

Stray Dog Attack : शेतात चालले असं सांगून निघाली ती घरी परतलीच नाही; वाटेतच घडली भयंकर घटना

Woman Killed By Dogs Attack: भटक्या कुत्र्यांचा महिलेवर भीषण हल्ला; शरीराचे लचके तोडल्याने मृत्यू

Ruchika Jadhav

Bhopal News : भोपाळ येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला रस्त्याने एकटी जात असताना काही भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या भयावह हल्ल्यात महिलेचा जागिच मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे गावात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. (Dog Attack News)

रस्त्याने जात असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीने ही घटना प्रत्यक्षात पाहिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. महिला रस्त्त्यावर पडली होती. तिच्या हाता पायांना खोल जखमा होत्या. यातून रक्तस्त्राव देखील होतहोता. तसेच काही कुत्रे या महिलेच्या अंगाचे लचके तोडत होते.

कुत्र्यांनी चावा घेऊन शरीरावर सर्वत्र जखमा झाल्या होत्या. या घटनेची माहिती संबंधित व्यक्तीने पोलिसांनी कळवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तिला तपासले असता मृत घोषित केले.

कुत्र्यांनी (Dog) चावा घेतल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे पुढे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये समजले आहे. सदर महिलेच्या कुटुंबीयांना ही माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिला सकाळी ७ वाजता घरातून शेतात जाण्यासाठी निघाली होती, असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT