Cryonics Technology  Saam tv
देश विदेश

Life After Death : आता पुनर्जन्म घेणं शक्य होणार; 2 कोटी मोजा, पुनर्जन्म घ्या? वाचा स्पेशल रिपोर्ट

Cryonics Technology : पुनर्जन्माच्या अनेक कथा तुम्ही पुस्तकात वाचल्या असतील. मात्र वास्तवात मृत्यूनंतर तुम्हाला पुनर्जन्म घेता येणार आहे. ते कसं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का? मात्र आता मृत्यूनंतरही त्याच देहासह पुनर्जन्म घेणं शक्य होणार आहे..ते ही एका जर्मन कंपनीच्या माध्यमातून. काय आहे जर्मन कंपनीचं तंत्रज्ञान ? पाहूयात...

2 कोटी मोजा, पुनर्जन्म घ्या?

जर्मन कंपनीचं 'टुमारो बायो' तंत्रज्ञान विकसित

कंपनी क्रायो-प्रिझव्हेशन सर्व्हिस सेवा देणार

स्वित्झर्लंडमधील मुख्य केंद्रात मृत्यूनंतर शरीर गोठवले जाणार

मृतदेहांना नायट्रोजनने भरलेल्या स्टील कंटेनरमध्ये ठेवणार

10 दिवसांसाठी 198 अंश सेल्सिअस तापमानात ठेवणार

मृतदेहांचं विघटन प्रक्रिया कायमची थांबणार

संपूर्ण शरीर गोठवण्यासाठी 1.8 कोटी रुपये

फक्त मेंदू गोठवण्यासाठी 67.2 लाख रुपये

दरम्यान, भविष्यात याच गोठलेल्या मृतदेहांना पुनरुज्जीवित करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणार असल्याचं सांगितलं जातयं. याआधी जर्मन कंपनीनं 6 जणांवर आणि 5 पाळीव प्राण्यांवर क्रायो-प्रिझव्हेशन केलयं. तसचं 650 हून अधिक लोकांनी या तंत्रज्ञानांचा लाभ घेण्यासाठी पैसे भरलेत. त्यामुळे मृत्यूनंतर गोठवलेल्या शरीराला पुनरुज्जीवित करण्याचं तंत्रज्ञान भविष्यात अस्तित्वात आलं तर या मानवाची पुनर्जन्माची इच्छा वास्तवात उतरू शकते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT