Rahul Gandhi, E20 Petrol 
देश विदेश

E20 आता राहुल गांधींच्या टार्गेटवर, 'E20 मुळे स्कूटर, कार खराब होतात'

Rahul Gandhi, E20 Petrol : NEET पेपरफुटीच्या मुद्द्यानंतर आता राहुल गांधींनी E20 पेट्रोलचा मुद्दा उपस्थित केला आहे. E20 पेट्रोलमुळे कार आणि स्कूटरच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा करत राहुल गांधींनी डेमोही दाखवला.

Namdeo Kumbhar

पेपरफुटी प्रकरणानंतर आता E20कडे राहुल गांधींनी लक्ष्य वेधलंय. राहुल गांधींनी E20 संदर्भात एक सूचक पोस्ट केलीये. या पोस्टमुळे E20 चा मुद्दा देशभरात गाजणार आहे... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

नीट पेपरफुटीविरोधात CJPच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला... त्यामुळे विरोधकांनी संसदेत नीट पेपरफुटीचा मुद्दा लावून ठरल्यानं आंदोलनालाही अभूतपूर्व यश मिळालं...मात्र आता शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मुद्द्यानंतर राहुल गांधींनी E20चा मुद्दा हाती घेतलाय़.... E20 पेट्रोलमुळे वाहनाचं नुकसान होत असल्याचा दावा करत स्वत: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी डेमो दाखवलाय... राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ऐका...

राहुल गांधींनी स्वत: E20 विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानं E20चा मुद्दा चांगलाच तापणार आहे... याआधी नागपुरात युवक काँग्रेसनं मंत्री नितीन गडकरींच्या घराबाहेर आंदोलन करत E20विरोधात त्यांचा राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी केली होती... त्यानंतर आपच्या केजरीवालांनी पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा काढला. त्यामुळे आता विरोधक धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर गडकरींकडे आपला मोर्चा वळणार असल्याची चर्चा आहे... संसदेचा शेवटचा आठवडा नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जयांसह E20च्या मुद्द्यावरून वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा झटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ

Maharashtra News Live Update: भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; काठमांडूला कसे पोहोचणार? ३७ महाराष्ट्रीयन भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे, नेमकं काय घडलं?

Right Time For Walking: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी नक्की कोणती वेळ चालणे जास्त फायदेशीर

Political News : लिंबू कापला पाऊस थांबवला! भाजप खासदाराचा भर कार्यक्रमात अजब दावा

SCROLL FOR NEXT