PM Modi Visit President Bhavan 
देश विदेश

PM Modi: राजकारणात मोठ्या घडामोडी, PM मोदी राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात; पडद्यामागे काय घडतंय?

PM Modi Visit President Bhavan: लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

Bharat Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती मुर्म यांच्याकडे सोपवलाय. पंतप्रधान मोदी आजच सायंकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असून ते आज सायंकाळी एनडीए आघाडीच्या बैठकीनंतर पाठिंब्याचे पत्र घेऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार होते. मात्र दुपारीच राष्ट्रपतीची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रपती भवनात दाखल होत असताना त्यांच्यासोबत दुसरा नेता नसल्यानं चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

Success Story: नासामधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली, यूपीएससी दिली; पाचव्या प्रयत्नात IPS; अनुकृति शर्मा यांचा प्रवास

White Tongue: जीभ पांढरी दिसतेय? दुर्लक्ष करू नका; वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Chanakya Niti: या ५ ठिकाणी थांबलात तर आयुष्य थांबेल; चाणक्यांनी सांगितलेले मार्ग डोक्यात फिट्ट करून घ्या!

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT