PM Modi Tour Saam Tv
देश विदेश

PM Modi Tour : PM मोदींचा झंझावात... १० दिवस, १२ राज्ये, ११०६०० कोटींच्या विकासकामाचं उद्घाटन

साम टिव्ही ब्युरो

PM Modi News :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचा दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदी पुढील 10 दिवसात 29 कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यादरम्यान मोदी 1,10,600 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. (latest marathi news)

पुढील 10 दिवसात मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू-काश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोदींच्या दौऱ्यांनतर आचारसंहिता लागणार?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातील आदिलाबादमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते तामिळनाडूतील कल्पक्कम येथील न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला भेट देतील.

यानंतर ते जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १३ मार्चला शेवटचा कार्यक्रम आहे. त्यांनतर आचारसंहिता केव्हाही घोषित होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Vada pav : तुम्ही मुंबईत राहत असाल तर वडा पाव हा तुमच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असेल.

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

Rekha: मी प्रेमाला नाही तर 'बिग बी'ला घाबरते, अभिनेत्री रेखाचा मोठा खुलासा; पाहा VIDEO

Irani Cup 2024: मुंबई'अजिंक्य'! २७ वर्षांची प्रतिक्षा संपवत कोरलं इराणी ट्रॉफीवर नाव

SCROLL FOR NEXT