PM modi Saam TV
देश विदेश

PM Modi Security Breach: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, रोड शोदरम्यान तरुण थेट मोदींपर्यंत पोहोचला, पाहा VIDEO

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Security Breaches: कर्नाटकच्या हुबली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. रोड शो दरम्यान एक व्यक्ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत.

आजपासून कर्नाटकच्या हुबळी इथं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सव सुरु होत आहे. या महोत्सवाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हुबली येथे आहेत.

त्या दरम्यान ते हुबली येथे रोड शो करत असताना एक माणूस हार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचला होता.सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या व्यक्तीला अडवले. (Latest News Marathi)

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत 1984 पासून 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. यंदाचं हे 26 वं वर्ष आहे. यंदाचा महोत्सव 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

SCROLL FOR NEXT