Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Shruti Vilas Kadam

स्नायू मजबूत होतात

प्लँकमुळे पोट, कंबर आणि पाठीचा फॅट बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे कोअर स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.

Plank Benefits | Google

पोटाचे स्नायू टोन होण्यास मदत

नियमित प्लँक केल्याने पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येतो आणि शरीर अधिक टोन दिसण्यास मदत होते.

Plank

कंबर मजबूत होते

योग्य पद्धतीने प्लँक केल्याने कंबरेभोवतीचे फॅट बर्न होते. कंबरेचे स्नायू मजबूत होऊन शरीराला चांगला आधार मिळतो.

Plank Pose | Saam Tv

शरीराचा पोश्चर सुधारण्यास मदत

कोअर मजबूत झाल्यामुळे बसताना आणि उभे राहताना शरीराची स्थिती अधिक स्थिर ठेवण्यास मदत होते.

Plank Pose

बॅलन्स आणि स्थिरता वाढते

प्लँक करताना संपूर्ण शरीर स्थिर ठेवावे लागते, त्यामुळे शरीराचा समतोल आणि नियंत्रण सुधारण्यास मदत होते.

Plank Pose | Saam Tv

कॅलरी बर्न करण्यास मदत

प्लँक हा पूर्ण शरीराला सक्रिय करणारा व्यायाम असल्याने यासाठी एनर्जी जास्त लागते आणि कॅलरी झटपट बर्न व्हायला सुरुवात होते.

Low-intensity Plank Hold

रोजच्या व्यायामाची सवय लागते

फक्त ३० सेकंदांपासून सुरुवात केल्यामुळे व्यायामाची नियमितता सवय लागण्यास मदत होते.

Plank Pose

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Low-intensity Plank Hold

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

Soan Papdi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा