India strikes back Saam tv
देश विदेश

PM Modi: मोदींचा इशारा, दहशतवाद्यांना शोधून ठेचणार|VIDEO

Modi's Aggressive Stand: दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केलाय..असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय... पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

Saam Tv

भारताच्या सार्वभौमत्वावर,अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानंही डरकाळी फोडलीये. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना आणि त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलायं. या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंड पाणी पळालंय. मोदींनी काय म्हटलंय पाहूया...

एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय. दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरु केलायं... पहेलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि भारतात परतले त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली पाहूया....

मोदींची डरकाळी,पाकचा जळफळाट

सिंधू पाणी कराराला स्थगिती

अटारी सीमा बंद

पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद

पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा

पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं

ये नया भारत है... पाकिस्तानची परिस्थिती आधीच नाजूक आहे. त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय. त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. सीमेवर आत्ताच हाऊज द जोश च्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्यात... दुसरीकडे भारत पुन्हा एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय... त्यामुळे लवकरच पाकड्यांसह दहशतवादाचा बिमोड भारत करणार आणि नराधमांना मातीत गाडणार हे अटळ...आणि पुन्हा काश्मिरात नंदनवन खुलणार एवढं नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT