कुत्ता बन गया करोडपती.... Saam Tv
देश विदेश

कुत्ता बन गया करोडपती...

अलीकडेच प्लेबॉय मॉडेलने तिची सर्व मालमत्ता तिच्या कुत्र्याच्या नावावर घोषित केल्या आहेत.

वृत्तसंस्था

काही लोकांचे पाळीव प्राण्यांबद्दलचे प्रेम खूप बघण्यासारखे असतात. जगात अनेक लोक असे आहेत जे त्यांच्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात. तुम्ही अक्षय कुमारचा 'एंटरटेनमेंट' हा चित्रपट पाहिला असणारच, हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटात, कुत्र्याचा मालक कुत्र्याला मृत्यूपूर्वी त्याची संपूर्ण संपत्ती देतो. अशीच एक रील लाईव्ह मध्ये नाही तर रिअल लाईफ मध्ये सुद्धा घडली आहे. अलीकडेच प्लेबॉय मॉडेलने तिची सर्व मालमत्ता तिच्या कुत्र्याच्या नावावर घोषित केल्या आहेत. या मॉडेलचे नाव जू इसेन Ju Isen असे आहे.

हे देखील पहा -

जू इसेन ब्राझीलची असून ती अमेरिकेत राहते. मृत्युपत्रात Death Certificate तिने तिचे आलिशान घर आणि दोन गाड्या तिच्या कुत्र्याच्या नावावर नावावर केल्या आहेत. फ्रान्सिस्को असे या कुत्र्याचे नाव आहे. मूल होण्याची शक्यता नसल्याने माझ्या मृत्यूनंतर माझ्या १५ कोटींच्या संपत्तीचा मालक फ्रान्सिस्को म्हणजेच माझा कुत्रा असेल. या पैशांमुळे फ्रान्सिस्को आरामात जगू शकेल' असे तिने स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT