Pilot Refuse to fly  Saam TV
देश विदेश

'माझी शिफ्ट संपली' म्हणत... पाकिस्तानी पायलटने विमान उडवण्यास दिला नकार!

खराब हवामानामुळे विमानाला उतररावे लागले होते, परंतु त्यानंतर पायलटने विमान उडवण्यास नकार दिला.

वृत्तसंस्था

एका पाकिस्तानी पायलटने रविवारी सौदी आरबीची राजधानी रियादमधून एक विमान इस्लामाबादला घेऊन जाण्यास नकार दिला आहे. कारण पायलचे म्हणणे होते की, त्याच्या ड्युटीचा वेळ संपला आहे आणि यामुळे तो विमान उडवणार नाही. (PIA Pilot Refuse to fly)

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (PIA) च्या पायलटने विमान टेक ऑफ करण्यास नकार दिला आणि त्यानंतर विमानातील प्रवासी संतप्त झाले प्रवासांनी सुद्धा त्यांनी विमानातून उतरणार नसल्याचा निषेध केला.

याबद्दल पाकिस्तानच्या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, पीआयए प्रशासनाने सांगितले की, पीके-9754 ने सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथून उड्डाण केले होते. परंतु खराब हवामानामुळे ते दम्माममध्ये उतरले. त्यानंतर फ्लाइट कॅप्टनने विमान इस्लामाबादला (Islamabad) नेण्यास नकार दिला आणि सरळ सांगितले की, त्याची ड्युटीची वेळ संपली आहे.

हे देखील पहा-

कॅप्टनच्या वक्तव्याने चिडलेल्या प्रवाशांनी विरोध करत विमातून उतरण्यास नकार दिला. यानंतर बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळ सुरक्षा दलाला पाचारण करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT