Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: जूनच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 1 June 2023: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत.

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कंपन्यांनी (IOCL) पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख महानगरांमध्ये इंधनाच्या किंमती स्थिर आहेत. काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात वाढ झाली आहे तर काही ठिकाणी घट झाली आहे. पाटण्यात पेट्रोल 88 पैशांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय नोएडामध्येही पेट्रोलचे दर 13 पैशांनी कमी झाले आहेत. (Latest Marathi News)

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT