पेट्रोल- डिझेलचे पहा आजचे नवीन दर...
पेट्रोल- डिझेलचे पहा आजचे नवीन दर...  Saam Tv
देश विदेश

पेट्रोल- डिझेलचे पहा आजचे नवीन दर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पेट्रोल Petrol - डिझेलचे Diesel नव्या दर Price जारी करण्यात आले आहेत. रोज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात येतात. दरम्यान, सरकारी Government तेल कंपन्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावानुसार आजही या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. अर्थात सलग २६ व्या दिवशी देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढ बदले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत market कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाली आहे.

मात्र, यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. क्रूड ऑइलच्या किंमती मध्ये भाव कमी होऊन, देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कमी झाले नाही. IOCLच्या वेबसाइटनुसार, मुंबई Mumbai मध्ये पेट्रोलचे भाव हे १०७ .८३ रुपये इतके प्रति लीटर तर डिझेलचे दर हे ९७ .४५ रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यानंतर सतत पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ बघायला मिळत आहे.

हे देखील पहा-

मात्र, यानंतर आता २५ दिवस पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही कायम स्थिर होती. त्याअगोदर ४२ दिवस झालेल्या, इंधनवाढीबाबत बोलायचे झाले तर, पेट्रोल जवळपास ११.५२ रुपये प्रति लीटरने महाग झाले आहे. तर डिझेल हे ९ .०८ रुपये प्रति लीटर नी महागले झाले होते. पेट्रोल आणि डिझेलचे नवी भाववाढ ही तुम्ही एसएमएसच्या माध्यमात आपण आता जाणून घेऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे देशामधील HPCL, BPCL आणि IOC या ३ तेल विपणन कंपन्या ही सकाळी ६ नंतर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन भाववाढ जारी करत असते.

नवीन भाववाढीसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकणार आहे. तसेच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे भाववाढ तपासू शकणार आहे. तुम्ही ९२२४९९२२४९ यावर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या भावावाढी बद्दल जाणून घेऊ शकणार आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस----> शहराचा कोड लिहावा लागणार आहे. तो ९२२४९९२२४९ वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहरासाठी एक वेगळा कोड राहणार आहे. आयओसीएलच्या वेबसाइटवरती तुम्हाला हा कोड मिळणार आहे. पेट्रोल

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलत असतात. नवीन भाव हे सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मध्ये अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होत असते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये कच्च्या तेलाच्या भाव काय आहेत. या आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बदल हा होत असतो.

दिल्लीमध्ये - पेट्रोल १०१ .८४ रुपये आणि डिझेल ८९ .८७ रुपये प्रति लीटर

मुंबईमध्ये - पेट्रोल १०७. ८३ रुपये आणि डिझेल ९७. ४५ रुपये प्रति लीटर

चेन्नईमध्ये - पेट्रोल १०१.४९ रुपये आणि डिझेल ९४. ३९ रुपये प्रति लीटर

कोलकातामध्ये - पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ३९. ०२ रुपये प्रति लीटर

भोपाळमध्ये - पेट्रोल ११०. २० रुपये आणि डिझेल ९८.६७ रुपये प्रति लीटर

बंगळुरुमध्ये- पेट्रोल १०५ .२५ रुपये आणि डिझेल ९५. २६ रुपये प्रति लीटर

लखनऊमध्ये - पेट्रोल ९८.९२ रुपये आणि डिझेल ९०. २६ रुपये प्रति लीटर

पाटणामध्ये - पेट्रोल १०४. २५ रुपये आणि डिझेल ९५. ५७ रुपये प्रति लीटर

जयपूरमध्ये - पेट्रोल १०८. ७१ रुपये आणि डिझेल ९९. ०२ रुपये प्रति लीटर

गुरुग्राममध्ये - पेट्रोल ९९. ४६ रुपये आणि डिझेल ९०. ४७ रुपये प्रति लीटर

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT