Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल; नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price Today 22 May 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घासणर झाली आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल 75 डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीतही बदल दिसून आला. आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला असला तरी दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही कोणताही बदल झालेला नाही. (Latest Marathi News)

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज सकाळी पेट्रोल 6 पैशांनी महागून 96.65 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 5 पैशांनी वाढून 89.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 10 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.47 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय डिझेलही 9 पैशांनी घसरले असून ते 89.56 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Schemes : बचत छोटी नफा मोठा ! महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या खास 4 योजना

India Semiconductor Mission : बेंगळुरूमध्ये डिझाइन होणार जगातील सर्वात प्रगत 2nm चिप्स; एआरएमच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Bachchu Kadu: शेतकऱ्यांसह बच्चू कडू गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले|VIDEO

Ashish Damle : परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा; अजित पवार गटाच्या पारड्यात आणखी एक मंत्रिपद

Ashram School : वर्षभरापासून पोल्ट्री फार्ममध्ये भरतेय आश्रम शाळा; १२ कोटीची सुसज्ज शाळेची इमारत पडून

SCROLL FOR NEXT