दुबईतून ऑनलाईन सुपारी; मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या!  Saam Tv
देश विदेश

दुबईतून ऑनलाईन सुपारी; मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या!

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी एक हैराण करणारे वृत्त समोर आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील Uttar Pradesh गोरखपूर Gorakhpur या ठिकाणी एक हैराण करणारे वृत्त समोर आले आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने दुबईमधून Dubai आपल्या पत्नीच्या हत्येची चक्क जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. भारतात पत्नीची हत्या Murder करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मारेकरी गोरखपूर Gorakhpur या ठिकाणी राहणारा आहे. त्याने कर्नाटकात Karnataka जाऊन हत्या केलेली आहे.

मागील काही दिवसांअगोदर कर्नाटक पोलिसांनी Police गोरखपूर मधून स्वामीनाथ याला अटक Arrested केलेली होती. त्यानं कर्नाटकामध्ये एका महिलेची हत्या केली आहे. या अगोदर कर्नाटक पोलिसांनी त्याच्या याअगोदरची गुन्हेगारी बद्दल तपास करण्यात आला आहे. तर त्याचे कशातच नाव आढळले नाही. ब्लाइंड मर्डरची ही केस अखेर कर्नाटक पोलिसांनी सोडवलेली आहे.

हे देखील पहा-

गोरखपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीनाथ हे दुबई या ठिकाणी पेंट पॉशिशचे काम करत होते. या ठिकाणी त्याचा मित्र झालेला व्यक्तीच्या मदतीने त्यानी स्वामीनाथ याला पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आहे. दुबई मध्ये बसून या व्यक्तीने आपल्या पत्नीची सुपारी दिली आहे. स्वामीनाथच्या अकाऊंटमध्ये ५ लाख रुपये पाठवण्यात आले आहे. या व्यक्तीने पत्नीच्या हत्येकरिता ऑनलाइन सुपारी दिलेली होती.

आलेल्या माहितीनुसार, स्वामीनाथ मुंबईमधील आपल्या मित्राबरोबर कर्नाटक मध्ये पोहोचला आहे. पार्सलवाला असल्याचे सांगून, महिलेच्या घरात घुसले. या ठिकाणी त्याने महिलेचा गळा आवळून तिची हत्या केलेली आहे. तिच्या अंगावरील दागिने देखील चोरले आहेत. यानंतर त्यानी दरवाजा बाहेरुन लॉक केले होते.

कर्नाटक पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केलं, तेव्हा पतीचे अकाऊंट डिटेल्स तपासले गेले. यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. सध्या हत्या करणारा स्वामीनाथ याला पोलिसांनी अटक केलेली आहे. यामध्ये दुबईत बसलेल्या व्यक्तीवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याला लवकरच अटक देखील करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT