Petrol Diesel Price Sunday Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price Today: आनंदाची बातमी! रविवारी कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या; 'या' शहरांमध्ये पेट्रोल झालं स्वस्त

Petrol Diesel Price Sunday: काही ठिकाणी पेट्रोलच्या किंमती वाढल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी दर कमी झाल्याचे दिसत आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Rates: जागतिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज बदल पहायला मिळतो. आज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्यांनी कच्चा तेलाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. यात काही ठिकाणी पेट्रोलच्या किंमती वाढल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी दर कमी झाल्याचे दिसत आहे. अशात आज नेमके कोणत्या शहरात पेट्रोलचे दर वाढलेत तसेच दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई या चारही महानगरांमध्ये कच्चा तेलाच्या किंमती किती आहेत हे जाणून घेऊ. (Latest Petrol Diesel Price)

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, आज नोएडा येथे पेट्रोल (Petrol) 18 पैशांनी महागले असून 96.76 रुपये इतके झाले आहे. तर डिझेल 18 पैशांनी महागले असून 89.93 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. गाझियाबादमध्येही कच्चा तेलाच्या किंमतीत बदल झाला आहे. इथे पेट्रोल 96.26 रुपये आणि डिझेल 89.45 प्रति लिटर रुपये स्वस्त झाले आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. येथे पेट्रोल 97.01 रुपये तर डिझेल (Diesel) 88.16 रुपये प्रति लिटर झाले आहे.

लखनौमध्ये पेट्रोल 5 पैशांनी महागले असून 96.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर डिझेल 5 पैशांनी महागले असून 89.81 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. जयपूरमध्ये कच्चा तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. येथे पेट्रोल 6 पैशांनी स्वस्त झाले तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT