Basavaraj Bommai Saam TV
देश विदेश

Hubli: दगडफेकीच्या घटनेस राजकीय रंग देऊ नये : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

दरम्यान बोम्मई यांनी लोकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.

साम न्यूज नेटवर्क

हुबळी : हुबळी (hubli) येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेस राजकीय (political) रंग देण्याची आवश्यकता नाही. ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेचे असून त्यादृष्टीनेच पाहण्याची गरज आहे असे परखड मत बाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी माध्यमांशी बाेलताा मांडले. (hubli latest marathi news)

बोम्मई म्हणाले पोलिसांनी व्हॉट्सअप पोस्टच्या संबंधात काही लोकांना यापुर्वीच अटक केली आहे. मात्र काही लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर राडा केला आणि काही पोलिसांना जखमी केली. जुन्या हुबळी येथे दगडफेकीच्या (stone pelting) घटना घडल्या. हे वर्तन अयाेग्य असल्याने संबंधितांवर कायदेशिर कारवाई झालेली आहे.

हा एक सुनियोजित कट असल्याचा दाव बाेम्मई यांनी करुन पडद्यामागून हिंसाचार घडवणार्‍या लोकांचा तपास करुन त्यांच्यावर कारवाई करू असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान बोम्मई यांनी लोकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT