Jammu kashmir Accident Daink Jagaran
देश विदेश

Jammu kashmir Accident: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये भीषण रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

Jammu kashmir Accident: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील दक्षम येथे भीषण कार अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष, ५ मुले आणि २ महिलांचा समावेश आहे.

Bharat Jadhav

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व लोक किश्तवाडचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब किश्तवाडहून सिंथान टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात होते. त्यावेळी या कारचा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार JK03H9017 क्रमांक असलेली कार जम्मू भागातील किश्तवाड येथून येत होती त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डाकसुमजवळ रस्त्यावर उलटली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ५ मुले, २ महिला आणि १ पुरुषाचा (पोलीस) समावेश आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात येत आहे.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे

इम्तियाज राथेर, गुलाम रसूल राथेर यांचा मुलगा, रा. किश्तावार, वय ४५ वर्ष.

अफरोजा बेगम पत्नी इम्तियाज अहमद राथेर रा. किश्तावार, वय ४०.

रेश्मा पत्नी माजीद अहमद, वय ४० वर्षे

अरीबा इम्तियाज इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १२ वर्षे

अनिया जान इम्तियाज अहमद यांची मुलगी, वय १० वर्षे

इम्तियाजची मुलगी अबान इम्तियाज, वय ६

मुसैब माजिद माजीद अहमद यांचा मुलगा, वय १६ वर्षे

माजिद अहमद यांचा मुलगा मुशाइल माजिद, वय ८ वर्षे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस वॉश चांगला नाही, एकदा जाणून घ्या

Nashik Shocking : मैत्रिणीसह फोटोग्राफर तरुणीला हॉटेलमध्ये डांबलं; शरीरसुखाची मागणी केली, पिस्तुलाचा धाक दाखवला अन्...

Maharashtra Live News Update: मुरुडजवळ एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

SCROLL FOR NEXT