आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन Saam Tv
देश विदेश

आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन

एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्यानंतर जम्मू- काश्मीर मध्ये पुन्हा ड्रोन दिसून येण्याच्या प्रकार सुरूच आहे. जम्मू येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अरनिया सेक्टर इथं पाकिस्तानचे Pakistan पुन्हा ड्रोन दिसून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू : एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन Drones हल्ल्यानंतर जम्मू- काश्मीर Jammu and Kashmir मध्ये पुन्हा ड्रोन दिसून येण्याच्या प्रकार सुरूच आहे. जम्मू येथील आंतरराष्ट्रीय International सीमेजवळ अरनिया सेक्टर इथं पाकिस्तानचे Pakistan पुन्हा ड्रोन दिसून आले आहे. सीमेवर तैनात असलेले बीएसएफ BSF जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला आहे. या दरम्यान ड्रोन गायब झाले होते. International border arnia sector bsf jawans fired

दरम्यान, काही दिवसांत जवळपास ९ वेळा ड्रोन दिसून आल आहे. या घटनेत बीएसएफ कडून निवेदन देण्यात आले आहे. सीमेवर तैनात असलेले बीएसएफ जवानांनी पहाटे ४:२५ वाजता पाकिस्तानच्या हेक्साकॉप्टरवर गोळीबार सुरु केले होते. अरनिया Aranya सेक्टर मधील आंतरराष्ट्रीय सीमेवर हे भारतीय Indian हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते.

हे देखील पहा-

या गोळीबार झाल्यानंतर ड्रोन त्वरित माघारी परतुन गेले होते. हे ड्रोन परिसरातील माहितीकरिता पाठविण्यात आले असावे, असे बीएसएफने सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांन पासून जम्मूमध्ये ड्रोन सातत्याने दिसून येत आहे. रविवारी देखील जम्मू एअर फोर्स स्थानकांवर ड्रोनद्वारे २ स्फोटकांचा हल्ला करण्यात आला होता. International border arnia sector bsf jawans fired

या हल्ल्यामध्ये २ कर्मचारी जखमी झाले होते. सकाळी लष्करी भागात परत ड्रोन दिसून आला होता. यानंतर जवानांनी गोळीबार करण्यास सुरवात केली, परंतु, ड्रोन घटना स्थळावरून निघून गेल होता. यानंतर परत पहाटेच्या वेळी लष्करी भागात ३ वेळा ड्रोन दिसुन आला आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्या मध्ये पुन्हा एकदा सुरक्षादल व दहशतवाद्यांत चकमक झाली आहे.

पोलीस Police अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पुलवामा Pulwama जिल्ह्यामधील राजपोरा Rajpora भागात हंजिन Hanjin गावात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. या भागात काही दहशतवादी छुपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाला मिळाली आहे, त्यानंतर सुरक्षा दलाचे जवान परिसरात फिरत असल्याचे, लक्षात आल्यानंतर, दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आले होते. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून ही योग्य प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. International border arnia sector bsf jawans fired

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: आधारवाडीतील इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

SCROLL FOR NEXT