Indian Navy  Saam TV
देश विदेश

Indian Navy Day 2022: नौदलाचा युनिफॉर्म सफेद का आहे? ही आहेत कारणे

गर्दीतही नौदलाचा युनिफॉर्म उठून दिसतो. नौदलात पांढरा युनिफॉर्म असण्यामागे अनेक कारणे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Indian Navy

Indian Navy आज भारतीय नौदल दिन. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

Indian Navy

भारतीय सैन्यदलाचं सर्वानाच आकर्षण असतं. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते.

Indian Navy

नौदलचा युनिफॉर्म हा अत्यंत आकर्षक आणि शुभ्र असतो. सफेत रंग शांततेचा रंग आहे परंतु नौदलासाठी तो शक्ती आणि वर्चस्वाचा रंग आहे.

Indian Navy

गर्दीतही नौदलाचा युनिफॉर्म उठून दिसतो. नौदलात पांढरा युनिफॉर्म असण्यामागे अनेक कारणे आहेत.

Indian Navy

नौसैनिकांचा गणवेश पांढरा असण्यामागे प्रमुख कारण म्हणजे निळ्या समुद्रात पांढरा रंग सहज दिसून येतो.

Indian Navy

याशिवाय समुद्रात रात्रीच्या अंधारात किंवा कमी प्रकाशात सफेदर रंग सहज दिसते. जहाजांवर ब्लॅकआउट असल्यास, अगदी कमी प्रकाशातही सैनिक स्पष्ट दिसतात.

Indian Navy

पांढरा रंग उष्णतेचा उत्कृष्ट परावर्तक आहे आणि त्यामुळे सूर्याचा कोप दूर ठेवतो. साधारणपणे, गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता शोषून घेतात. जवान उष्णतेमध्ये प्रवास करत असल्याने पांढरा युनिफॉर्म त्यांना थंड ठेवतो.

Indian Navy

समुद्र प्रवासात आरोग्य आणि स्वच्छतेला उच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सफेद रंगाच्या युनिफॉर्मवर अगदी लहान डाग देखील स्पष्ट दिसतो. म्हणजेच एकप्रकारे सफेद कपड्यांमुळे स्वच्छतेसाठीही मदत मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Patani House Firing: दिशा पाटनीच्या घरावर फायरिंग करण्याआधी शूटर्स दिसते पेट्रोल पंपावर; CCTV व्हिडिओ व्हायरल

Theur Flood : नैसर्गिक प्रवाह बंद करत प्लॉटिंग; मुसळधार पावसानंतर थेऊरमध्ये पूरस्थिती, ७ जणांवर गुन्हा दाखल

Accident: बुलडाण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रेलरला पाठीमागून धडक; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

SCROLL FOR NEXT