India Corona Update Saam TV
देश विदेश

India Corona Updates: चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.85 लाख नवे रुग्ण

जगभरातील अनेक देशांत कोरोनामुळे (Corona) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात (India) कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा (3 Crores) टप्पा पार केला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: जगभरातील अनेक देशांत कोरोनामुळे (Corona) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतात (India) कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा (3 Crores) टप्पा पार केला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग बराचसा मंदावला होता. त्याचप्रमाणे देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसून आली होती. मात्र आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढला आहे. (India Corona Update In Marathi)

हि वाढ चिंताजनक असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काल एका दिवसात तीस हजार रुग्ण वाढले आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे २,८५,९१४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत ४,९१,१२७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry Of Health) याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (ता. २६ जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ८५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४ लाख ९० हजारांवर पोहोचला आहे. तसेच दररोजचा पॉझिटिव्ही रेट १६.१६ टक्क्यांवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Kabutarkhana : मुंबईत 4 ठिकाणी कबुतरखान्यांना परवानगी, सकाळी 7 ते 9 या कालावधीतच दाणे टाकण्यास अनुमती | VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...

Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

SCROLL FOR NEXT