Disturbing Video From Gurugram Saam
देश विदेश

हॉस्पिटलसमोर गाडी थांबवली, माझ्याकडे पाहून हस्तमैथून, व्यक्तीनं व्हिडिओ शूट केला अन्..., नक्की काय घडलं?

Disturbing Video From Gurugram: आलिशान गाडीमध्ये बसून हस्तमैथून. हॉस्पिटलजवळ गाडी उभी करून अश्लील प्रकार. घटना कॅमेऱ्यात कैद.

Bhagyashree Kamble

  • आलिशान गाडीमध्ये बसून हस्तमैथून.

  • मेदांता हॉस्पिटलजवळील प्रकार.

  • व्हिडिओ शूट करून व्हायरल.

हरियाणातील गुरूग्राममधून एक धक्कादायक आणि लज्जास्पद बातमी समोर येत आहे. रस्त्यावर आलिशान गाडी उभी करून एका व्यक्तीनं हस्तमैथून केलं. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीनं कॅमेऱ्यात कैद केला आहे. रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यानं गाडी मेदांता हॉस्पिटलजवळ उभी केली. नंतर गाडीचे लाईट बंद करून हस्तमैथून केलं. एका माणसानं त्याच्या बाल्कनीतून ही घटना पाहिली. तसेच व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

हा सर्व प्रकार मेदांता हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर घडली. रस्त्यावर आलिशान गाडी थांबवली. नंतर गाडीचे लाईट बंद केले आणि त्या व्यक्तीनं हस्तमैथून करण्यास सुरूवात केली. एका व्यक्तीनं आलिशान गाडी पाहिली. तो बाल्कनीजवळ गेला. तसेच निरखून पाहिले. तेव्हा गा़डीत बसून तो व्यक्ती हस्तमैथून करत असल्याचं निदर्शनास आले.

त्यानं व्हिडिओ शूट केला. तसेच रेडिटवर शेअर केला. या व्हिडिओवर त्या व्यक्तीनं 'गुरूग्राममधील भयानक घटना' या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या व्यक्तीनं कमेंटद्वारे घडलेला प्रसंग सांगितला, 'मी बाल्कनीत उभा होतो. एका मित्रासोबत गप्पा मारत उभा होता. तेव्हा अचानक रस्त्याच्या मधोमध गाडी उभी राहिली. त्यात एक व्यक्ती गाडीमध्ये हस्तमैथून करत होता'.

त्या व्यक्तीनं मित्राला बोलावून घेतलं. नंतर त्या मित्रानं व्हिडिओ शूट केला. हे प्रकरण १० मिनिटे सुरू होते. नंतर गाडी सुरू केली आणि निघून गेली. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटद्वारे संताप व्यक्त केला. 'ही अतिशय घृणास्पद घटना आहे'. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shocking: मोलकरणीचं भयंकर कृत्य, लिफ्टमध्ये कुत्र्याला आपटून आपटून मारलं; पाहा VIDEO

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

SCROLL FOR NEXT