Gold-Silver Price Today Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Today :अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोन महागलं ! जाणून घ्या आजचे दर

Akshaya Tritiya Gold Silver Rate In Maharashtra: आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Sone Chandi Bhav : आठवड्या सुरु झाला आणि सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरणं पाहायला मिळाली. लग्नसराई, अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त व ईद सारख्या सणांवर सोन्याचा भाव कमी-कमी होतं होता. परंतु, आज सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला देखील सोन्याचा (Gold) भाव अनेक बदल पाहायला मिळाले होते. अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर असताना सोन्याच्या दरात 200 रुपयांनी (Price) वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,050 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,150 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 776 रूपये आहे. (Gold Silver Price update 20 April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,800 रुपये

दिल्ली - 61,310 रुपये

हैदराबाद - 61,150 रुपये

कोलकत्ता - 61,150 रुपये

लखनऊ - 61,310 रुपये

मुंबई - 61,150 रुपये

नागपूर - 61,150 रुपये

पुणे - 61,150 रुपये

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CRP Test: सीआरपी टेस्ट म्हणजे काय आणि ही चाचणी कोणत्या आजारांचे संकेत देते? जाणून घ्या या तपासणीची योग्य वेळ

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

SCROLL FOR NEXT