Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

कोमल दामुद्रे

प्रेम

प्रेम हे अथांग सागराप्रमाणे असते, ज्याला कशाचीही सीमा नाही.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

पती-पत्नीमधील वय

पती पत्नीमध्ये किती वर्षे वयाचे अंतर असायला हवे याबद्दल अनेकांचे वेगवेगळे मत असू शकते.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

विचारसरणी

काळानुसार आता लोकांची विचारसरणी देखील खूप बदलली आहे.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

लग्नापूर्वी

नाण्याच्या दोन बाजू असतात, तसेच दुसरे सत्य हे देखील आहे की, आजही लग्नापूर्वी या गोष्टींकडे खूप लक्ष दिले जाते.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलगा आणि मुलीमधील अंतर हे लग्नासाठी जास्त असावं, मुलाचं वय हे मुलीच्या वयापेक्षा जास्तच असावं.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

वय

त्यात नवरा हा बायकोपेक्षा वयाने ४ ते ६ वर्षाने मोठा असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

एकाच वयाचे असतील तर...

नवरा-बायको एकाच वयाचे असतील तर बायको नवऱ्यापेक्षा मोठी दिसेल.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

जबाबदारी

एका अहवालानुसार, मुलांमध्ये जबाबदारीची भावना वयाच्या २६ व्या वर्षी येते.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

१ वर्षाचे अंतर

ज्या कपल्समध्ये केवळ १ वर्षाचं अंतर असतं त्याचं लग्न अधिक काळ टिकत असे अभ्यासकांनी सांगितले.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

१० वर्षाचे अंतर

ज्या कपल्समध्ये केवळ १० वर्षाचे अंतर असतं त्याचं लग्न तुटण्याची शक्यता ३९ टक्के आहे असे अभ्यासकांनी सांगितले.

riteish deshmukh and genelia d'souza | Instagram/ @riteishd

Next : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

येथे क्लिक करा