Flight Emergency Landing ANI News
देश विदेश

Flight Emergency Landing : मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे एमर्जन्सी लॅंडिंग; विमानात बॉम्ब असल्याची मिळाली धमकी

विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आल्याने एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आली.

Ruchika Jadhav

Flight Emergency Landing : एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाची गुजरातच्या जामनगर येथे एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आली आहे. विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आल्याने एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आली. या विमानातील सर्व प्रवाशी सध्या सुखरुप आहेत. २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स विमानातून प्रवास करत होते. गुजरात पोलिसांनी देखील माहिती मिळताच जामनगर विमानतळावर धाव घेतली आहे. (Latest Flight Emergency Landing News)

बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी हा बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप त्यांच्या हाती काही लागलेले नाही. एएनआयने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथियाच्या एका व्यक्तीला सदर विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आला होता. दरम्यान घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. धमकी नेमकी कोणी दिली होती याचा शोध लवकरच घेतला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Maharashtra News Live Update: जळगाव कुंभारीला उभारणार पोलिस प्रशिक्षण केंद्र - मंत्री उइके यांची घोषणा

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT