Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Manasvi Choudhary

अंगावर पित्त उठणे

अंगावर पित्त उठणे ही एक अतिशय त्रासदायक समस्या आहे. पित्त उठल्यानंतर अंगावर लाल रंगाचे चट्टे उठतात आणि तीव्र खाज सुटते.

Black Paper Benefits For Pitta

असा होतो त्रास

हवामानातील बदल, चुकीचा आहार किंवा ॲलर्जीमुळे हा त्रास होऊ शकतो. या समस्येवर बाजारातील औषधांशिवाय घरच्या घरी काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतात.

Black Paper Benefits For Pitta | pinterest

पित्तावर सोपा उपाय

पित्तावर तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने उपाय करू शकता.

Black Paper Benefits For Pitta | Google

काळी मिरी, खडीसाखर आणि तुपाचा हा सोपा उपाय:

थोडीशी काळी मिरी पावडर, खडीसाखर आणि चमचाभर शुद्ध देशी गाईचे तूप.

Black Paper Benefits For Pitta

सेवन करणे

काळी मिरी पावडर आणि खडीसाखर एकत्र बारीक करून घ्या. यामध्ये थोडेसे देशी गाईचे तूप मिसळून त्याचे सेवन करा.

Black Paper Benefits For Pitta | Yandex

पित्त आणि खाजेचा त्रास होतो कमी

हा उपाय नियमितपणे २ ते ३ दिवस केल्यास अंगावरील पित्त आणि खाजेचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Pitta | GOOGLE

फायदा काय होतो?

आयुर्वेदानुसार हे मिश्रण शरीरातील उष्णता शांत करण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

Black Paper | SAAM TV

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Marathi Ukhane List: सत्यनारायण पूजेला महिलांसाठी खास मराठी उखाणे

Marathi Ukhane List
येथे क्लिक करा...