Marathi Ukhane List: सत्यनारायण पूजेला महिलांसाठी खास मराठी उखाणे

Manasvi Choudhary

चांदण्यांच्या प्रकाशात, चांदण्यांची रातराणी,

.... रावांचे नाव घेते, त्यांची मी अर्धागिनी.

Marathi Ukhane List | Canva

सासू माझी मायाळू, दीर माझे हौशी,

.... रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

Marathi Ukhane List | Canva

आधी होते मिस, आता झाले मिसेस,

.... रावांचं नाव घेते, तुमच्यासाठी विशेष.

Marathi Ukhane List | instagram

विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा,

रावाचं नाव घ्यायला मला केव्हाही सांगा.

Marathi Ukhane List

घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,

... रावांच्या आयुष्यात नांदेल सुखाचा कळस

Marathi Ukhane List

निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे,

... रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे.

Marathi Ukhane List

NEXT: Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Fruit Juice For Diabetes
येथे क्लिक करा...