Delhi Weather Google
देश विदेश

Delhi Weather: ऐन उन्हाळ्यात दिल्लीत अचानक वातावरण बदललं; वादळ आणि पावसाचा तडाखा, दोघांचा मृत्यू

Delhi Weather Update: दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे दिल्लीत अनेक झाडे कोडमडून पडली. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे दिल्लीत अनेक झाडे कोडमडून पडली. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे दिल्लीतील अनेक झाडे कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहे. यामुळे दिल्ली सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत शुक्रवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वादळामुळे दिल्लीत अनेक झाडे कोडमडून पडली. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोसायट्याच्या वाऱ्यामुळे दिल्लीतील अनेक झाडे कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहे. यामुळे दिल्ली सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री दिल्लीत सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. या वाऱ्यामुळे इमारतींचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इमारतींच्या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले आहेत. तर झाडे पडून ६ जण जखमी झाले आहेत. इमारतींचे नुकसान झाल्यावर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ४०९ कॉल रेकॉर्ड करण्यात आले आहेत.

दिल्ली- एनसीआरमध्ये झाडे पडल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. झाडे पडल्याने कारचे नुकसान झाले आहे. या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

IMD रिपोर्टनुसार, दिल्ली एनसीआरचे हवामानत १३ मेपर्यंत असेच असेल. हवामानातील बदलामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवड्यात कमाल तापमान ३७ डिग्री सेल्सियस ते ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत असेल.

हवामान खात्यानुसार, दिल्लीतील नवीन सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे शनिवार- रविवार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार राऊस होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील किमान तापमान २९ डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT