Home Ministry Bomb Threat 
देश विदेश

Delhi Home Ministry Bomb Threat: गृहमंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल

Home Ministry Bomb Threat : आधीही दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. आता थेट दिल्लीतील गृहमंत्रालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलने आलीय.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत बॉम्ब स्फोट घडवण्याची परत एक धमकी आलीय. दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलने देण्यात आलीय. एमएचएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. धमकी आल्यानंतर हा ईमेल कोणी पाठवला आणि कुठून आला याचाही तपास सुरू झाला आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणां सतर्क झाली असून गृह मंत्रालयाच्या इमारतीत शोधमोहीम राबवली, मात्र कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

दरम्यान आधीही दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. याआधी शाळा, विमानतळ आणि रुग्णालयांना बॉम्ब स्फोटाने उडवण्यात येईल, अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Women World Cup: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा वर्षाव; भारताला अन् उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला किती मिळणार पैसा?

IND W vs SA W Final: ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलांनी लिहिला इतिहास; टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी बदलली फायनलची कहाणी

IND-W vs SA-W: 'हा विजय भविष्यातील विजेत्यांना प्रेरणा देणारा', महिला संघाचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक

World Cup 2025: चक दे इंडिया! भारताच्या पोरींनी अखेर करून दाखवलंच; ICC वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच कोरलं नाव

Amanjot Kaur Direct Throw: वाह भाई वाह! अमनजोत कौरचं गजब क्षेत्ररक्षण; धाव चोरणाऱ्या खेळाडूच्या दांड्या केल्या गुल, Video Viral

SCROLL FOR NEXT