Petrol Diesel Price Today  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार?

Petrol Diesel Price Today 19 May 2023: अनेक शहरांमध्ये शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

Petrol Diesel Latest Rates: दररोज भारतातील पेट्रोल-डिझेलची किंमत सरकारी तेल कंपन्यांकडून जारी केली जाते. आजच्या घडीला अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. चार महानगरांपैकी चेन्नईमध्ये इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. येथे पेट्रोल 11 पैशांनी आणि डिझेल 9 पैशांनी महागल्यानंतर 102.74 रुपये आणि 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

याशिवाय इतर महानगरांमध्येही किमती स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल डिझेल 106.31 रुपये आणि 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल डिझेल 106.03 रुपये आणि 92.76 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT