Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी ब्रीजवर दुसरा मोठा अपघात

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, राज्यात थंडीची चाहूल, प्रदूषण, संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी ब्रीजवर दुसरा मोठा अपघात

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी ब्रीजवर दुसरा मोठा अपघात

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची खासगी बसला (लझरी) मागून धडक

अपघातात ३० जण जखमी, चार प्रवासी गंभीर जखमी

धडक एवढी मोठी कि खासगी बस झाली पलटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.