देश विदेश

Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा होणार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री; 12 जूनला घेणार शपथ

Chandrababu Naidu Become 4th CM: चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील पक्ष टीडीपीने विधानसभा आणि लोकसभेत चमकदार कामगिरी केली. टीडीपीच्या पक्षाने १६ जागा मिळवल्यात.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांचा शपथिवधी झाल्यानंतर टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार असून ते 12 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं की, यापूर्वी नायडू 9 जून रोजी शपथ घेणार होते, परंतु मोदींच्या शपथविधीमुळे ते त्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 135 जागा जिंकल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या 175 जागा आहेत, त्यापैकी 88 जागा जिंकून बहुमत मिळाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 135 जागा जिंकल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या 175 जागा आहेत, त्यापैकी 88 जागा जिंकून बहुमत मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

Sangli : महापालिका विरोधात शिवसैनिकांच्या नदीत उड्या; कृष्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Baby Care: लहान बाळांच्या त्वचेवर चुकूनही या ३ गोष्टी लावू नका; नाहीतर होईल हे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT